
Only Marathi Jokes
@only_marathi_jokes
Join for best and latest Marathi and Hindi jokes, memes, funny videos.
Open in Telegram
Channel
Subscribers
3.8K
Current member count
Type
Channel
Telegram channel
Global Rank
#458
Directory ranking
Live Channel Feed
View on Telegramएक 5 वर्षाचा मुलगा जेव्हा आईला बोलतो -I love you आई। आई बोलते - I Love you too 🥰
एक 16 वर्षांचा मुलगा आईला बोलतो -I love you आई आई बोलते - sorry बेटा पैसे नाहीयेत..😉
एक 25 वर्षांचा मुलगा आईला बोलतो -I love you आई। आई बोलते- कोण आहे ती सटवी.. कुठे राहते..🤔
एक 35 वर्षांचा पुरुष आईला बोलतो-I love you आई आई बोलते - मी आधीच बोलत होते त्या मुलीशी लग्न नको करु..🤨
आणि सगळ्यात भारी
एक 55 वर्षांचा माणूस आईला बोलतो -I love you आई आई बोलते - मी कोणत्याच पेपर वर sign करणार नाही..🫣
😂🤣😂🤣😊
Oct 13, 10:57 AM
263
नाशिक च्या घाटावर अनेक श्राद्ध सुरु होती. बराच वेळ कावळा येत नसल्याने एक आई आणि तिचा मुलगा त्रासले होते..🥴
अचानक कुठून तरी एक कावळा आला पण त्याने दुसऱ्याच पानातले अन्न भक्षण करण्यास सुरवात केली तेव्हा आईची प्रतिक्रिया
याना मेलं घरातले अन्न गोड लागलेच नाही बाहेर खायची सवय मेल्यानंतर पण गेली नाही. 🫣
😂🤣😂🤣😊
Oct 12, 10:57 AM
425
* स्थळ:- पुणे !
श्रोता :- लेले सर , तुम्ही पेटी इतकी सुंदर कशी बुवा वाजवता ? 🤔
लेले सर :- प्रत्येक श्रुतिच्या एक सहस्त्रांश ध्वनीमुल्याची अनाहत विचरणे कंपित होण्याच्या कर्णपटलसापेक्ष अनुभूतीचे व्यामिश्र अभिसरण मला नादनिर्मितीचे ध्वनीसंकर होण्याआधी जाणवतात !😇
श्रोता :- अस्सं होय , मग बरोबर आहे !🫣
😂🤣😂🤣😊
Oct 11, 10:56 AM
511
मी -: तू एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस 🥰
मुलगी -: ओहह.. काय नाव तुझ्या बायकोचे ?🤔
मी -: माझं अजून लग्न नाही झालं 😉
तात्पर्य -: नवीन पद्धतीने प्रपोज करायला शिका 🫣
*सिंगल हितार्थ जारी*
😂🤣😂🤣😊
Oct 10, 10:55 AM
652
*लाईट गेल्याचा त्रास तेंव्हा खूप जास्त होतो*
जेव्हा...
आपली लाईट गेलेली असते..
पण शेजारच्या घरातली लाईट सुरूच असते
😅😄😝😜🤣😁😀
(..सत्यघटनेवर आधारित)
Oct 9, 10:56 AM
787
Safety & Compliance Disclaimer
TelePilot Pro is not affiliated with Telegram. Listings are based on publicly available community information. We index public groups, channels, and bots only. No private user data, phone numbers, or locked session files are stored or displayed.
TelePilot Pro Automation
Scale Your Telegram Community Faster
Join thousands of marketers using TelePilot Pro to bulk message, scrape targeted members, and manage groups on autopilot. Outperform competitors with our 40+ professional automation tools.