TelePilot Pro
Back to Directory
Civil Engineering Jobs

Civil Engineering Jobs

@civilengggovtjobs

Alerts on Civil Engineering Jobs in India.

Subscribers
5.0K
Current member count
Type
Channel
Telegram channel
Global Rank
#221
Directory ranking

Live Channel Feed

View on Telegram
महत्त्वाची सूचना – Group C फॉर्म भरणाऱ्या Civil Diploma विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फक्त Civil Engineering मधून Diploma पूर्ण केला आहे आणि Group C चा फॉर्म भरताना Eligibility Check केल्यानंतर "You are not eligible" असे दाखवत आहे, त्यांनी खालील प्रक्रिया करावी. सर्वप्रथम My Profile मध्ये जा. त्यानंतर Edit Profile वर क्लिक करा. Education Qualification मध्ये जाऊन माहिती Edit करा. शैक्षणिक पात्रता भरताना खालील माहिती भरा: Qualification Type: Diploma Name of Qualification: Diploma Subject / Stream / Branch: Civil Engineering Board / University: Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) वरील सर्व माहिती भरल्यानंतर Update करा. त्यानंतर पुन्हा Group C चा फॉर्म भरा. पुढे जाऊन तुम्ही Eligibility Check करू शकता. टीप: थेट Diploma in Civil Engineering असे Qualification Name टाकू नका. वरीलप्रमाणे माहिती भरा. ✨https://t.me/JECivilExams
Nov 25, 03:44 PM
476
✅
Nov 21, 02:14 PM
750
सध्या अनेक जिल्हा परिषदेमध्ये विविध बाबींच्या अनुषंगाने नियुक्ती रद्द करण्यात येत आहेत अशा बातम्या येत आहे जसे की बोगस भरती, बोगस दिव्यांग, बोगस क्रीडा प्रमाणपत्र त्यामुळे कृपया जे कोणी सद्यःस्थितीत बोगस प्रमाणपत्र धारक आहेत त्यांनी कृपया या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा....! ज्यांची नियुक्ती रद्द होत आहे त्यांची लग्न होऊन त्यांना मुलेबाळे आहेत आता त्यांच्या आयुष्यात त्यांनी भरती वेळी केलेली चूक कुटुंबाला भोगण्याची वेळ आली आहे हीच वेळ आज जे बोगस प्रमाणपत्र धारक आहेत त्यांच्यावर देखील भविष्यात येऊ शकते....! थोडा अभ्यास जास्त करा, थोडी मेहनत जास्त घ्या परंतु प्रमाणिक मार्गाने नोकरी करा अन्यथा कधी ना कधीतरी चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या गोष्टींचा पर्दाफाश होणारच आहे...!
Nov 21, 02:14 PM
582
Nov 9, 09:45 AM
1.17K
https://t.me/JECivilExams
Nov 9, 09:15 AM
1.26K

Safety & Compliance Disclaimer

TelePilot Pro is not affiliated with Telegram. Listings are based on publicly available community information. We index public groups, channels, and bots only. No private user data, phone numbers, or locked session files are stored or displayed.

TelePilot Pro Automation

Scale Your Telegram Community Faster

Join thousands of marketers using TelePilot Pro to bulk message, scrape targeted members, and manage groups on autopilot. Outperform competitors with our 40+ professional automation tools.