
B.Sc.Agriculture and Allied branches Maharashtra)
@bsc_agriculturemh
Admission, carrier, jobs, and everything before and after B.sc Agriculture, Horticulture, Agriculture Engg., Forestry, Biotechnology, Fishery, ABM, Community...
Open in Telegram
Channel
Subscribers
1.4K
Current member count
Type
Channel
Telegram channel
Global Rank
#945
Directory ranking
Live Channel Feed
View on Telegram
Aug 22, 02:30 AM
12

Aug 21, 07:18 AM
128

Aug 20, 07:26 PM
182
कोकणातील तरुण मुलांनी विचार करावा....
नळ गळतोय, माणूस मिळत नाही!
घरातला नळ गळायला लागला की आपल्याला प्लंबरची आठवण येते.पण आज प्लंबर मिळणंही कठीण झालंय.
अमेरिकेत एका प्लंबरचा सरासरी वार्षिक पगार सुमारे $62,970 आहे. शिक्षणाची अट? फक्त हायस्कूल. दरवर्षी या क्षेत्रात सुमारे ४४,००० संधी उपलब्ध.होतात
मग भारतात परिस्थिती काय?
पुण्यात ज्ञानदा गुरुकुल वाघोली येथे एक संस्था आहे. २०१० पासून ही संस्था ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांना प्लंबिंगचं प्रशिक्षण देते.
६० दिवसांचा कोर्स ,३० दिवस थिअरी आणि ३० दिवस निवासी प्रॅक्टिकल. राहणं-खाणं मोफत. फी फक्त ₹६,०००. वय १८ वर्षांवरील असणं हीच मुख्य अट. कोर्सनंतर १००% प्लेसमेंट. सुरुवातीचा पगार ₹१५–२० हजार प्रतिमहिना. काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आज ₹२ लाखांपर्यंत मासिक उलाढाल केली आहे; काही परदेशातही गेले आहेत.
पण या संस्थेची सर्वात मोठी अडचण काय?
मुलं मिळत नाहीत!
एका बाजूला लाखो रुपये खर्च करून तीन-चार वर्षं डिग्री घेणारी आणि नंतर नोकरीसाठी भटकणारी मुलं; दुसऱ्या बाजूला फक्त ₹६,००० मध्ये ६० दिवसांत कौशल्य, प्रशिक्षण आणि रोजगाराची संधी. अडचण पैशाची नाही; आपल्या मानसिकतेची आहे. “माझा मुलगा इंजिनियर आहे” हे आपणअभिमानाने सांगतो; पण “माझा मुलगा प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे” हे सांगताना कमीपणा वाटतो.
डिग्री महत्त्वाची आहे; पण कौशल्य त्याहून कमी नाही.
तुमच्या ओळखीत बारावीनंतर दिशा न सापडलेला एखादा तरुण असेल, तर त्याला हा पर्याय नक्की सांगा.
एक फोन कदाचित कोणाचं आयुष्य बदलू शकतो!
ज्ञानदा गुरुकुल (DIFPT), वाघोली, पुणे
🌐 dnyanadagurukul.in
📞 +91 94223 31864
Aug 20, 07:14 PM
185

Aug 20, 05:10 PM
177
Safety & Compliance Disclaimer
TelePilot Pro is not affiliated with Telegram. Listings are based on publicly available community information. We index public groups, channels, and bots only. No private user data, phone numbers, or locked session files are stored or displayed.
TelePilot Pro Automation
Scale Your Telegram Community Faster
Join thousands of marketers using TelePilot Pro to bulk message, scrape targeted members, and manage groups on autopilot. Outperform competitors with our 40+ professional automation tools.